Duration 10:56

लयभारी कोल्हापुरी चमचमीत पांढरा रस्सा | How to make Kolhapuri Pandhra Rassa।non veg soup | pandhara

999 743 watched
0
10.5 K
Published 14 Dec 2018

#pandhararassa #masteerrecipes #kolhapuri recipes कोल्हापुर म्हंटल की आठवत सगळ्यात आधी महालक्ष्मी देवीच रूप. आणि तिच्या या करवीर नागरित वास असलेली अन्नपूर्णा. कोल्हापुर हे खवय्यांच शहर। मग ते व्हेज असो की नॉन व्हेज एकदम झणझणीत पदार्थ। आणि वाणी गोड गुळा सारखी. पण आज मात्र पाहुया. चवदार गरमागरम फेमस कोल्हापुरची शान असलेला पांढरा रस्सा

Category

Show more

Comments - 722